Ashutosh मला माझ्या मुलाची आठवण करून देतो | Nivedita Saraf | Agga Bai Sasubai | Thet From Set

2021-09-13 1

निवेदिता सराफ ह्या बऱयाच दिवसानंतर छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. या नवीन मालिकेमध्ये त्या सासू ची भूमिका करत आहेत. आणि तेजश्री प्रधान ही सुनेची भूमिका करत आहे.त्या मध्ये सासू चं लग्न दाखवण्यात आलं आहे. आणि सून त्या लग्नात कलवरी झाली आहे. सासू चं लग्न आणि सून कलवरी हे आपण पडद्यावर व वैयक्तिक आयुष्यात ही पहिल्यांदा पाहत आहोत.लग्न सासूचं पण त्यात कलवरी सुनबाई अश्या कॅपशन सोबत सोशल मीडियावर नवीन मालिकेचा प्रोमो टाकण्यात आला . आणि यातील आशुतोष आणि सर्व टीम सोबत गप्पा मारल्या आहेत Thet From Set मधे....

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #thetfromset #AgabaiSasubai #TejashreePradhan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Free Traffic Exchange

Videos similaires